📄
माहिती अधिकार अधिनियम २००५ – कलम ४(१) ब
📍 ग्रामपंचायत: घिमणिया, ता. तलासरी, जि. पालघर
या दस्तऐवजामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ग्रामपंचायत घिमणियाची १ ते १७ मुद्द्यांची सविस्तर माहिती, लोक प्राधिकारी संस्था, अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती, मालमत्ता कर आणि अभिलेख वर्गीकरण समाविष्ट आहे.
